उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानमंदिर विद्यासंकुलातील श्री.के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली शाळेचा इयत्ता १० वी चा निकाल १००% लागला. शाळेत अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकतात.अनेक समस्यांना तोंड देत विद्यार्थी शाळा व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होतात.
शिक्षक म्हणजे शिल्पकार आणि मार्गदर्शक. विद्यार्थ्यांना अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांची शिकवण वेळोवेळी कामी येते.
HEAD MASTER (B.A.D.Ed.)
B.A.D.Ed
B.A.,D.Ed
M.A,M.Ed,Eco
M.A.,D.Ed
M.A.B.Ed,D.Ed
B.A.,D.Ed
M.A.D.Ed
B.A,D.Ed
S.Y.COM
M.A.D.Ed
M.A,B.Ed
B.A,B.Ed
M.A,B.Ed
B.A.D.Ed.
B.Sc.B.Ed.
B.Com.,Dip in C.P.A.
B.A,B.Ed
M.Sc(IT),ECCED
HSC(Montessori)
B.A.D.Ed.
M.S.W.B.Com.